esakal | पालघर : शिवसेनेचा निराधार कुटुंबाना आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर : शिवसेनेचा निराधार कुटुंबाना आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : वाढदिवसाला होणारा खर्च टाळून शिवसेनेचे (Shivsena) विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी दांडी येथील रंजना तामोरे यांचा कमावता मुलगा समुद्रात बुडून मरण पावल्याने या कुटुंबाला व्यवसाय करण्यासाठी छोटी गिरणी भेट दिली.

हेही वाचा: ...अन्यथा मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरू - नितेश राणे

करण्यासाठीपालघर तालुक्यातील धनसार येथील एका विधवा महिलेला गिरणीचे वाटप केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढण, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोरे, नम्रता नरेश गवळी, विक्रमगड पंचायत समिती उपसभापती, उपतालुकाप्रमुख संजय तामोरे, उपतालुकाप्रमुख अनिल तरे, कोलावडे सरपंच हेमलता संखे, दापोली सरपंच प्रदीप पाटील, मनस्वी संखे, उपसरपंच हेमंत संखे, साहिल वैभव संखे आदी उपस्थित होते.

loading image
go to top