Panvel Crime: मृतांना जिवंत दाखवून जमीन विक्री, पनवेलमध्ये सव्वादोन कोटींची फसवणूक; पाच जण जेरबंद

Land Sale Fraud: मृतांना जिवंत दाखवून जमीन विक्री करणाऱ्या टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Land Selling Fraud

Land Selling Fraud

ESakal

Updated on

पनवेल : इस्राईलमध्ये काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या दोन शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकून तब्बल दोन कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com