

Renewable energy urban India
sakal
पनवेल : महापालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय तृतीय पारितोषिकातून शहरात पाच सौरवृक्ष उभारण्याची कामे पूर्ण केली आहेत. या प्रकल्पाने स्वच्छ ऊर्जा निर्मितीबरोबर पर्यावरण जनजागृतीला मोठे बळ मिळाले आहे.