

Panvel Air Pollution
Sakal
नवी मुंबई : पनवेल पालिकेच्या हद्दीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हवा शुद्धीकरण यंत्र बसवली आहेत. या यंत्रांमुळे रस्त्यावरील वाहनांकडून होणारे धुळीचे प्रदूषण नियंत्रणात येणार असल्याचा दावा आयुक्त मंगेश चितळे यांनी केला आहे.