Mumbai News: गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा
Passenger Jetty Road: गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यानची प्रस्तावित जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यामुळे हा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मुंबई : गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यानची प्रस्तावित जेट्टी आणि टर्मिनल बांधण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १५) वैध ठरवला. ॲम्फी थिएटर, कॅफे किंवा रेस्टॉरंटच्या वापराबाबत काही अटी घातल्या आहेत.