National Peace Movement: राष्ट्रीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टी, इन्फ्लुएन्सर्स आणि मीडियासोबत मैत्रेय दादाश्रीजींचा शांती, संवाद आणि ऐक्याचा संदेश

राष्ट्रीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मैत्रेय दादाश्रीजींचा संवाद, शांती आणि ऐक्याचा संदेश; चित्रपटसृष्टी, इन्फ्लुएन्सर्स व मीडियाची विधायक भूमिका
He stressed that youth need constructive guidance and that violence cannot be a path to meaningful change in a democracy.

He stressed that youth need constructive guidance and that violence cannot be a path to meaningful change in a democracy.

Sakal

Updated on

मुंबई : देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर समाजात संवाद, शांती आणि ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मीडिया प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक व दूरदर्शी मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या सान्निध्यात विधायक संवाद साधला. यावेळी स्मिता जयकर, राज अर्जुन, काजल अग्रवाल, मकरंद देशपांडे, कुनिका सदानंद, आदिनाथ कोठारे, स्नेह झाला, RJ मलिष्का, मानव मंगलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com