Khopoli Theft Case: पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चांदीच्या पिंडीची चोरी, २२ लाखांची वस्तू लंपास; पोलीस तपास सुरू

Vireshwar Temple Theft Case : पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चांदीच्या पिंडीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली असून पोलीस तपास सुरू आहे.
Vireshwar Temple Theft Case

Vireshwar Temple Theft Case

ESakal

Updated on

खोपोली : शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन भगवान वीरेश्वर मंदिरात शनिवारी (ता. १९) मध्यरात्री चोरट्यांनी ११ किलो वजनाची, अंदाजे २२ लाख रुपये किमतीची चांदीची पिंड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com