Maratha Reservation: मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण कशासाठी?; कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
Why Special Reservation for Marathas? अपवादात्मक परिस्थितीशिवाय आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू शकत नाही. इंदिरा सहानी प्रकरणानुसार, आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा आहे. राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडल्याचा दावाही नारायण यांनी केला. राजकीय क्षेत्रात मराठा समाजाचा नेहमीच प्रभाव राहिला आहे.
Legal Debate Intensifies Over Separate Maratha ReservationSakal
मुंबई: इतर मागासवर्गीयातून (ओबीसी) आरक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही, मराठा समाजाला नव्याने स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज काय, अशा प्रश्न मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी शनिवारी केला.