
PMGSY
esakal
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कर्मचारी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारने आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारच्या आळशी धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १३ वर्षे झाली तरी या कर्मचाऱ्यांना एकाच पगारात काम करावे लागत आहे.