Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी लिहिलेल्या आणि भरारी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या 'निळाई' या काव्यसंग्रहाचे आज विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात प्रकाशन झाले.
Nilai Poetry Collection Publish

Nilai Poetry Collection Publish

sakal

Updated on

मुंबई - 'निळाई' या काव्यसंग्रहातून व्यक्त झालेल्या कवितांमधून एक अखंड आत्मशोधाचा प्रवास व्यक्त झालाय. जिथे मन शांत आणि निवांत होते अशा भावावस्थेचा आपण प्रत्येकजण शोध घेत असतो, तो शोध घेणाऱ्या या कविता जीवाला शिव तत्त्वाचा स्पर्श घडवू पाहातात असे गौरोवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव व ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com