palava bridge bad worksakal
मुंबई
Palava Bridge : मनसे आमदारांचा घाईत का केले काम सवाल? तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी काम बोलेल, लगावला टोला
पलावा पुलावरून आजी माजी आमदारांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी.
डोंबिवली - कल्याणशीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन व कामावरून कल्याण ग्रामीणचे आजी माजी आमदारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. आपला त्या खांडवर झाला नाही तर घाईघाईने आमदारांनी पुलाचे उद्घाटन का केले?