Virar News : बविआला पुन्हा एक धक्का; माजी नगरसेवकाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

शिवसेनाचे परिवहन मंत्री आणि पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक हे सद्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेची संघटना बांधणी करत आहेत.
pratap sarnaik and mohammad khatik

pratap sarnaik and mohammad khatik

sakal

Updated on

विरार - शिवसेनाचे परिवहन मंत्री आणि पालघर जिल्हा संपर्क मंत्री प्रताप सरनाईक हे सद्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेची संघटना बांधणी करत आहेत. काल विरारमध्ये आले असता त्यांच्या उपस्थितीत बविआच्या माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने हा बविआला धक्का असल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com