
Vasai Protest
Sakal
विरार : वसई तालुक्यातील सततच्या मीच खंडित पुरवठ्या विरुद्ध नंदा काल संघर्ष समितीने महावितरण कंपनीकडे तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. समितीने महावितरण कार्यालय वसई स्टेशन पूर्व येथील शिक्षक अभियंताकडे तक्रार पत्र सादर करून *13 मागण्या* केल्या आहेत.