Suryaghar Yojana: सूर्यघर योजनेत राज्याची आघाडी, आतापर्यंत तब्बल १,७२२ मेगावॉटचे सौर प्रकल्प

Maharashtra Solar Project: सूर्यघर योजनेद्वारे महाराष्ट्रात तब्बल १,७२२ मेगावॉटचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे सौरऊर्जा वापरात महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
Suryaghar Yojana

Suryaghar Yojana

ESakal

Updated on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, आतापर्यंत तब्बल १,७२२ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. चार लाख ६५ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले असून, वीजबिलावर खर्च होणारी जादाची रक्कम कमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com