Kolhapur latest News: ‘प्रकाश आबिटकर यांना तुम्ही आमदार करून पाठवा, मी त्यांना नामदार करून पाठवतो,’ असा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जनतेला दिला होता. अखेर त्यांनी तो शब्द खरा केला..Eknath Shinde: शपथविधीनंतर शिंदे 'वर्षा' सोडणार, मात्र मुख्यमंत्र्यांच्या जवळच राहणार, नेमकं आता कुठे जाणार?.आमदार आबिटकर यांनी सलग तीन वेळा विजय संपादन केला. यावेळी नेते एका बाजूला आणि जनता दुसऱ्या बाजूला, अशी स्थिती होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीत येथील विकासकामांना जनतेने न्याय दिला आणि आबिटकर आमदार झाले.तत्पूर्वी एक महिना आधी राधानगरी तालुक्यातील धामणी धरणाच्या घळभरणी कार्यक्रमासाठी आणि गारगोटी येथील कामांच्या उद्घाटनांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले होते..Eknath Shinde : शिंदेंचे आता ‘मिशन मुंबई महापालिका’ निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश.भर पावसात झालेल्या सभेमध्ये त्यांनी जनतेला उद्देशून ‘हा कामाचा माणूस आहे, प्रकाश ज्या-ज्या वेळी माझ्याकडे आले, त्या- त्या वेळी मला काही नको, जनतेसाठी विकासकाम द्या, असा अट्टाहास केला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर न्याय दिला असता. आता आमदार करा मी नामदार करून पाठवतो,’ असे जाहीर आवाहन केले होते.जनतेने आमदार केले.आता शिंदे शब्द पाळतात काय, याकडे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून होते. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद दिले आणि शिंदे यांनी शब्द पाळला..Eknath Shinde : पराभवाचं खापर फोडण्यासाठी ईव्हीएमवर आक्षेप, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.