
Ajit Pawar
ESakal
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणारे आहे, असे म्हणत ठाणे महानगर पालिकेचे मा. विरोधीपक्ष नेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.