Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Maharashtra Illegal Transport: महाराष्ट्रातील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि वाढती अपघात रोखण्यासाठी १ मार्चपासून कडक कारवाई आणि राज्यव्यापी चौकशी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Illegal Transport

Maharashtra Illegal Transport

ESakal

Updated on

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे केवळ सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत नाही तर कायदेशीर वाहतूक व्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com