Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजी झाल्याचा आरोप; आठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आली समोर.
Sonam Dongare

Sonam Dongare

sakal

Updated on

वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजी झाल्याचा आरोप होत असून, आठ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com