गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Anomaly Scan : आरोग्य विभागाने गर्भवतींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य करणे असे म्हटले आहे.
 Pregnant Women Anomaly Scan

Pregnant Women Anomaly Scan

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात जन्मजात विकृतींमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गर्भातील दोष लवकर ओळखण्यासाठी राज्य सरकारने सर्व पात्र आणि अतिजोखीम असलेल्या गर्भवती मातांनी गर्भधारणेच्या १८ ते २० आठवड्यांच्या कालावधीत अनॉमली स्कॅन (सोनोग्राफी) करून घेणे आवश्यक असल्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com