Mumbai Crime: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, महिलेची १५ लाखांना फसवणूक

Fraud Case: सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीच्या प्रलोभनाने एका महिलेची १५ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लागून देण्याचे प्रलोभन दाखवत विवाहितेची १५ लाख घेऊन फसवणूक करणाऱ्याविरोधात मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी हा स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिकपदावर धाराशिव येथे कार्यरत आहे. झुंबर घाडगे असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com