

Why Modi Chose a Toyota Fortuner for Putin: The Diplomatic Signal Behind a Simple Car Ride
esakal
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चार वर्षांनी भारताचा दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत त्यांचे भव्य स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी घट्ट हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर दोघे एकत्र पंतप्रधानांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले. मात्र या वेळी सर्वांचे लक्ष वेधले ते पंतप्रधान मोदींनी निवडलेल्या वाहनाकडे.