panju village
sakal
विरार - नायगाव आणि भाईंदरच्यामध्ये असलेलया बेटावरील गाव म्हणजे पाणजू गाव होय. या गावाला जाणयासाठी एकत्र बोटीतून जावे लागते किंवा रेल्वे लाईनवरून नायगाव किंवा भाईंदर स्टेशन गाठावे लागते. स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही हे बेट विविध सुविधा पासून वंचीत राहिले आहे.