Palghar: बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना पितृशोक, वडिलांचे निधन

रघुनाथ हिराजी पाटील राहणार बेलवाडी ह्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले
Palghar: बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना  पितृशोक, वडिलांचे निधन
mla rajesh patil father death sakal

Virar News: बोईसरचे बविआचे आमदार राजेश पाटील यांचे वडील रघुनाथ हिराजी पाटील राहणार बेलवाडी ह्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे,त्यांच्या मागे पत्नी,2 मुले,2 मुली ,जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Palghar: बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना  पितृशोक, वडिलांचे निधन
Virar News : वीस रूपयांसाठी पोलिसाने दुकान दाराचे नाक फोडले

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. ०८/०६/२०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्यावर बेलवडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आमदार राजेश पाटील यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यावर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर,नालासोपराचे आमदार क्षितिज ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील,नारायण मानकर,प्रवीण शेट्टी ,प्रविना ठाकूर यांनी दुःख व्यक्त केले आहे

Palghar: बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना  पितृशोक, वडिलांचे निधन
Virar News: गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना! विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चार कामगारांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com