मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

Revas-Karanja Creek Bridge: महत्त्वाकांक्षी रेवस-करंजा खाडी प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत ५०% काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई-कोकण कनेक्टिव्हिटीला नवे बळ मिळणार आहे.
Revas-Karanja Creek Bridge

Revas-Karanja Creek Bridge

ESakal

Updated on

Mumbai Konkan bridge project : महाराष्ट्र राज्य रसपुल्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाली असून, प्रकल्पाचे सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई आणि कोकणाला थेट जोडणारा हा महत्त्वाकांक्षी दुवा येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मार्च २०२८ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai-Konkan Ro-Ro Service
Kalyan Latur Expressway Project Details
Toll-Free Routes and Pass Details for Ganeshotsav
Navi Mumbai Science Park
Marathi News Esakal
www.esakal.com