esakal | रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ६ रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधारित ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सात राज्यांमध्ये 'पीएम मित्र' ही 'वस्त्रोद्योग वाटिका' सुरू करण्याचीही घोषणा केली आहे.

हेही वाचा: वीजदराबाबत वस्त्रोद्योग आयुक्तालयाचा नवा फतवा

या वस्त्रोद्योग वाटिकेसाठी राज्यांची निवड पारदर्शक निकषांद्वारे केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल,माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोस यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळाने 'आरपीएफ' आणि 'आरपीएसएफ' वगळता उर्वरित अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवसांच्या वेतनाएवढा

loading image
go to top