

Badlapur to Karjat Railway Line
ESakal
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समिती आणि रेल्वे मंत्रालयाने मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-३बी अंतर्गत बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला अंतिम मान्यता दिली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कल्याण-कर्जत विभागावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.