

Fraud Case
ESakal
मुंबई : रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याला मुलीच्या एमबीबीएस प्रवेशाच्या निमित्ताने २६ लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी (ता. २१) गुन्हा नोंदवला. संशयित आरोपींमध्ये रेल्वेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.