Rain News : सफाळ्यात गारांचा पाऊस

परंतु कोठेही दुर्घटना अथवा पाणी भरल्याचे समोर आले नाही.
Rain News
Rain Newsesakal

विरार : आज संद्याकाळी पालघर जिल्ह्यातील सफाळ्याच्या पूर्व भागातील पारगाव आणि बाजूच्या परिसरात गारांचा पाऊस जवळपास २ तास सुरु होता. त्यामुळे काही काळ नागरिकांची पळापळ झाली होती. परंतु कोठेही दुर्घटना अथवा पाणी भरल्याचे समोर आले नाही.

Rain News
Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक; 3 गुन्ह्यांची उकल

सफाळे पूर्वेकडे असलेल्या डोंगराळ भागामुळे आज पडलेल्या अवकाळी पावसाने काही काळ येथील नागरिकांची पळापळ झाली. त्यातच पडलेल्या पावसात गारांचाही मारा झाल्याने बच्चे कंपनी मात्र गारा बरोबर खेळण्यात डांग सल्याचे चित्र दिसत होते. पारगाव मध्ये बऱ्याच वर्षांनी गारांचा पाऊस पडल्याचे येथील रहिवाशी द्या पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com