Mumbai: राजभवनात कोल्हापुरातील २६ वर्षीय जवानाने संपवलं आयुष्य, रायफलमधून झाडून घेतली गोळी

Malabar Hill Police Launch Investigation: मुंबईतील राजभवनात तैनात असलेल्या एसआरपीएफच्या २६ वर्षीय जवानाने सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: राजभवनात (लोकभवन)सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आज सायंकाळी आत्महत्या केली. कौस्तुभ सांगळे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. ते या दलात अंमलदार होते. ते कोल्हापूर येथील एसआरपीएफ ग्रुप-१६ तुकडीत कार्यरत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com