Raj Thackeray shared a 26-year-old story of Balasaheb refusing CM post for non-Marathi : वरळीत आज मराठी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विशेष महणजे राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेबांचा २६ वर्षांपूर्वीचा एक किस्साही सांगितला.