
raj thackeray
esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे.