Raj Thackeray: राज ठाकरेंनी केली फडणवीसांची मिमिक्री; RJ Malishkaची आठवण, 'मिसिंग लिंक'वरून धारेवर धरलं

Raj Thackeray Targets Devendra Fadnavis Over Missing Link and Ram Mandir Theft Remarks : मनसेच्या रेल्वे कामगार संघटना वर्धापनदिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत 'मिसिंग लिंक', दुर्घटना आणि राम मंदिर चोरीच्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on

मुंबई : मनसेच्या रेल्वे कामगार संघटना वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी फडणवीस यांची मिमिक्री करत 'मिसिंग लिंक' प्रकरण, दुर्घटनांवरील सरकारी भूमिका तसेच राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावर सवाल उपस्थित केले. यावेळी त्यांच्या भाषणात आरजे मलिष्काच्या एका व्हायरल व्हिडिओचाही संदर्भ आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com