Raj Thackeray: मोदींच्या फोटोवरून वाद... राज ठाकरे यांनी सोडलं मौन; महापुरुषांच्या रांगेबाबत मोठं वक्तव्य

Raj Thackeray on Modi Photo Controversy : राज ठाकरे, ठाणे मेळावा, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती आणि धर्माच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा.
Raj Thackeray addressing the MNS state-level office-bearers’ gathering in Thane and commenting on the controversy over placing political leaders’ photographs alongside those of prominent historical figures.

esakal

Updated on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यात विविध राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. काही दिवसांपासून घडलेल्या घटनांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा, या उद्देशाने हा मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com