
Latest Mns Melava News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये नक्की का म्हणून नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले याविषयी खुलासा केला. याचबरोबर मिळालेल्या ईडीच्या नोटीसी बाबतही खुलासा केला. इडीची नोटीस आणि नरेंद्र मोदी यांना दिलेले समर्थन यात काही साम्य आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला जातो. याचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी ईडीची नक्की खरी कहाणी काय आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली