

Raju Patil Targets Sadavarte, Also Slams Ravindra Chavan in Heated Exchange
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एकेरी भाषेत उल्लेख करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी जोरदार टीका करत सल्लावजा इशारा दिला आहे. डोंबिवलीतील मनसे कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.