Legislative Council Chairman : राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब, विधानपरिषद सभापतिपदी निवड झालेले दुसरे प्राध्यापक

Maharashtra Legislative Council Chairman : भाजप नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाली. कर्जत-जामखेड पराभवाच्या आठवणींनंतर त्यांनी आता महत्त्वाचे पद भूषवले.
Ram Shinde
Ram ShindeSakal
Updated on

मुंबई : भाजपचे नेते राम शिंदे यांची आज विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड झाली. हे पद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com