Chevrotain: तुंगारेश्वर अभयारण्यात आढळलं उंदीर हरण; विवेक पीएआरसी फाउंडेशनच्या वन्यजीव संशोधन विभागाची नोंद
Rare Indian Mouse Deer spotted in Tungareshwar Wildlife Sanctuary by Vivek PARC Foundation wildlife research team: उंदीर हरण नेमकं काय आहे? सध्या हे हरण एक दुर्मिळ प्रजात बनून राहिलं आहे.
विरार: विवेक पीएआरसी फाउंडेशनच्या वन्यजीव संशोधन विभागाने वसईतील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात केलेल्या क्षेत्रभेटीदरम्यान दुर्मिळ भारतीय उंदीर हरण (Moschiola indica) या प्रजातीच्या उपस्थितीची नोंद केली आहे.