मुंबई - उत्तर प्रदेशातील तरुण राजकीय नेते व समाजवादी छात्रभारतीचे माजी महासचिव व वाराणसीतील युवा नेते संदीप सिंग स्वर्णकार यांच्यावर दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग करण्यात आल्याने त्यांच्यावर अत्यवस्थ स्थितीत मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू असून, सिंग यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.