Navi Mumbai: महिलादिनी मैत्रिणी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या, जेवताना प्लेटमध्ये उंदीर आढळला, पाच तासांनंतर प्रकरणाची दखल

Rat Found on Plate: नवी मुंबईत महिलादिनी मैत्रिणी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. जेवताना प्लेटमध्ये उंदीर आढळल्याचे दिसून आले. यानंतर खळबळ माजली आहे.
Rat Found on Plate
Rat Found on PlateESakal
Updated on

तुर्भे: जागतिक महिलादिनानिमित्त ऐरोलीतील एका नामांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्लेटमध्ये चक्क उंदराचे पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. या किळसवाण्या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुन्हा नोंदवण्यासाठीही रात्री उशिरापर्यंत रबाळे पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवल्याबद्दल महिलांनी नाराजी व्‍यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com