Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Ration Card Update: सहा महिने धान्याची उचल नसल्यास शिधापत्रिका निष्क्रिय केल्या जाण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.
Ration Card

Ration Card

sakal 

Updated on: 

पनवेल : केंद्र सरकारच्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदेश २०२५ मधील तरतुदींनुसार स्मार्ट-पीडीएस प्रणालीअंतर्गत 'सायलेंट शिधापत्रिका' आणि 'दुबार लाभार्थी' यांच्यावर विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे. मिशन सुधारअंतर्गत सलग सहा महिने अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिका निष्क्रिय करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com