

Ravindra Chavan
ESakal
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी हजारो भगिनी वर्गासोबत आज रक्षाबंधन साजरे केले. कल्याण-डोंबिवलीतील हजारो महिलांनी रविंद्र चव्हाण यांना मायेने राखी बांधून रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले. विशेष म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन मुलींची रक्षाबंधन सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.