
डोंबिवली : महायुतीमधील राजकीय नाय दिवसेंदिवस रंगत आहे. महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत पुन्हा एकदा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जोर दिला जात असतानाच, त्यांचे निकटवर्तीय डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचे नाव आता पुढे येत आहे.