भाजपला 46 वर्षे पूर्ण, कार्यकर्त्यांच्या रक्ता-घामाने उभा राहिलेला हा पक्ष म्हणजे...; रविंद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Ravindra Chavan: भाजपला 46 वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्त रविंद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

ESakal

Updated on

मुंबई : सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com