Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांचे नाव आज प्रदेशाध्यक्षपदी जाहीर
Maharashtra Politics : रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली असून मंगळवारी अधिकृत घोषणा होणार आहे. मंत्रिमंडळात संधी नाकारल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे.