Heartbreaking Mumbai Tragedy: Negligence Turns Loudspeaker Into a Death Trap for a Three-Year-Old

Heartbreaking Mumbai Tragedy: Negligence Turns Loudspeaker Into a Death Trap for a Three-Year-Old

esakal

Mumbai News: निष्काळजीपणाचा कहर! मुंबईत लाऊडस्पीकरखाली तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, व्हिडिओ अंगावर काटा आणणारा

Tragic Mumbai Republic Day Incidents : प्रजासत्ताक दिनाच्या जल्लोषाला गालबोट; विक्रोळीत निष्काळजीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू, कुर्ल्यात कचरापेटीत नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने मुंबई हादरली
Published on

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात सजलेल्या मुंबईत दोन अत्यंत दुःखद घटना घडल्या आहेत. विक्रोळीतील टागोर नगरच्या आंबेडकर नगर परिसरात निष्काळजीपणामुळे लावलेला लाऊडस्पीकर कोसळून तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कुर्ल्यातील जरी मरी भागात कचरापेटीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com