BJP Mayor Ritu Tawade: पक्षाची नोटीस, मारहाणीचा आरोप अन् ‘तो’ अंदमान दौरा! रितू तावडे यांची वादग्रस्त कारकीर्द उघड!

Ritu Tawade BJP Mayor Nomination: Timeline, Controversies, and What It Means for Mumbai : रितू तावडे यांना महापौर उमेदवारी मिळाली आहे. भाजपची ऐतिहासिक चाल, पण जुन्या वादांमुळे पुन्हा चर्चेत
BJP Mayor Pick Ritu Tawade Faces Fresh Scrutiny Over Past Controversies

BJP Mayor Pick Ritu Tawade Faces Fresh Scrutiny Over Past Controversies

esakal

Updated on

रितू तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्याने मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजपने ताज्या मुंबई महानगरपालिका महापौरपदासाठी रितू तावडे यांचे नाव जाहीर केले आहे. त्या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका असून, तीन वेळा निवडून आलेल्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी हे नाव अधिकृतपणे घोषित केले. महायुतीच्या भागीदारीत शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी मिळाली आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर निवडणूक होणार असून, रितू तावडे मुंबईच्या पहिल्या महिला भाजप महापौर ठरण्याची शक्यता आहे. २९ वर्षांनंतर भाजपला हे पद मिळण्याची संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com