Ro-Pax: रो-पॅक्स सेवा खरंच परवडणारी? भाडे विमान तिकिटापेक्षा जास्त, डोळे फिरवणारे तिकीट दर पहाच...

Ro-Pax Ferry Service: मंत्री नितेश राणे यांनी मुंबई ते विजयदुर्गदरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरीसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र या सेवेचे तिकीट दर अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
Ro-Pax Ferry Service

Ro-Pax Ferry Service

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरीसेवा सुरू करण्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या सेवेचे उद्घाटन १ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतील फेरी व्हार्फ येथून होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणदरम्यान सागरी मार्गाने जलद व आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com