Konkan Travel: गणेशोत्सवात चाकरमानी बोटीनं कोकण गाठणार, सागरी मार्गाच्या चाचण्या अंतिम टप्प्यात; मोठी अपडेट समोर

RoRo Ferry: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
RORO boat konkan travel
RORO boat konkan travelESakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. मुंबईहून मालवण, रत्नागिरी आणि विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या 'रो-रो' बोट सेवेच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून लवकरच या मार्गांवर प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com