Maharashtra Transport News: युद्धामुळे बोटीचे पार्ट मिळेनात, रोरो सेवा तात्पुरती बंद; मंत्री राणेंचा खुलासा, फेरअभ्यासानंतर सुरू करण्याचा प्रयत्न..

Minister Rane statement on RoRo service suspension details: आखाती युद्धामुळे सुटे भाग उपलब्ध न झाल्याने मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा तात्पुरती ठप्प; तांत्रिक अडथळे, थंड प्रतिसाद आणि फेरअभ्यासानंतर सुधारित रूपात पुन्हा सुरू करण्याचा मंत्र्यांचा दावा
War Impact Hits Maritime Parts Supply; RoRo Service Put on Hold for Now

War Impact Hits Maritime Parts Supply; RoRo Service Put on Hold for Now

sakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई : आखाती युद्धामुळे बोट दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग मिळण्यात विलंब होत असल्यामुळे सेवा तात्पुरती बंद असल्याचा खुलासा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी (ता. १८) केला. मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मिळणारा थंड प्रतिसाद, शासकीय मदत तसेच तांत्रिक बिघाडामुळे ही बोट बंद झाल्याची बातमी 'सकाळ'ने प्रकाशित केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com