मुंबई - काही दिवसांपूर्वी, बीड येथे तोतया आरटीओ अधिकारी, एक वाहनचालक, वाहनासह पकडले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. तसाच प्रकार देवनार येथे घडला आहे. मुंबईत आरटीओ अधिकारी गाडीत बसून आहेत तर खाजगी व्यक्तीच्या हाती ई-चलन मशीन कारवाई केली जात आहे. सचिन पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.